शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई स्पर्धेसाठी उमाकांत, विराजची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मलेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियाई डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात उमाकांत राजेश जाधव आणि विराज कावडिया यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय डॉजबॉल संघाचे सराव शिबीर मुंबई येथे २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतून आशियाई संघ निवडला जाईल. तो संघ न्यूयॉर्कमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मलेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियाई डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात उमाकांत राजेश जाधव आणि विराज कावडिया यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय डॉजबॉल संघाचे सराव शिबीर मुंबई येथे २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतून आशियाई संघ निवडला जाईल. तो संघ न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतीक डॉजबॉल स्पर्धेसाठी सहभागी होणार आहे.  विराज हा रायसोनी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तर उमाकांत जाधव हा मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.विराज कावडिया याने तामिळनाडूतील तुतीकोरिन येथे झालेल्या तसेच मध्य प्रदेशातील इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. उमाकांत जाधव याने हरयाणातील शालेय राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांची भारतीय संघात निवड झाल्याचे पत्र भारतीय डॉजबॉल महासंघाचे सचिव पी.एस. बरार यांनी पाठवले आहे. या निवडीबद्दल आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. नारायण खडके, विष्णू भंगाळे यांनी कौतुक केले आहे.