शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

दोन बायकांचा दादला गजाआड

By admin | Updated: January 24, 2017 01:36 IST

डॉक्टरचा मुलगा : पोलीस अधिका:याच्या मुलीसोबत तिस:यांदा लग्नाची तयारी

ठाणे/जळगाव : दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करून तिस:यांदा पोलीस अधिका:याच्या मुलीसोबत बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या पाल,ता.रावेर येथील नीरज सुरेश सूर्यवंशी (वय 29) या डॉक्टर कुटुंबातील युवकास ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. नीरजला सोबत घेवून त्याच्या कुटूंबाच्या शोधासाठी ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांचे एक पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल झाले. जळगाव, भुसावळ व पाल येथे त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र रात्री उशिरार्पयत त्यांचा तपास लागला नाही.निरज हा बी.फार्मसीचे शिक्षण घेत असून, त्याचे वडिल आणि भाऊ दोघेही डॉक्टर आहेत. त्याने 2013 साली नाशिक येथील एका मुलीशी विवाह केला होता. तिच्यापासून त्याला अपत्यही झाले आहे. तिला सोडल्यानंतर घटस्फोटाची बनावट कागदपत्रे त्याने तयार केली. तत्पूर्वी त्याचा आणखी एक विवाह झाला होता. दरम्यान, ठाण्यातील एक पोलीस अधिकारी मुलीसाठी वर शोधत असताना त्यांना या स्थळाची माहिती मिळाली. ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी मुलीचा साखरपुडा निरजसोबत केला. लग्नाची तारीख 18 जानेवारी 2017 ठरली होती. परंतु दरम्यानच्या काळात निरजच्या कुटुंबियांनी मुलीच्या पालकांशी संपर्क साधून मुंबईत फ्लॅट देण्याची मागणी केली. विवाह मोडण्याची दिली धमकीआपण स्वत:च कर्ज करुन फ्लॅट विकत घेतला असताना जावयाला फ्लॅट कुठून द्यायचा असा प्रश्न या पोलीस अधिका:याच्या कुटुंबास पडला. त्यांनी फ्लॅट देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर निरजच्या कुटुंबियांनी विवाह मोडण्याची धमकी दिली. एवढेच काय, साखरपुडय़ाची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकीही त्यांनी दिली. या प्रकारामुळे त्रासलेल्या या पोलीस अधिका:याने निरजची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्याने मध्यप्रदेशातील आणखी एका मुलीला अशाच प्रकारे फसविण्याच्या प्रयत्न केला. तीन आठवडय़ांपूर्वी या पोलीस अधिका:याने ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. नाशिकची प}ी न्यायालयात पोहचली4गुन्हा दाखल झाल्यानंतर निरजने ठाण्याच्या न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांच्या जामिनास विरोध केला. भरिस भर निरजने सोडलेली नाशिक येथील पत्नी न्यायालयात हजर झाल्याने सरकारच्या पक्षाची बाजू बळकट झाली. न्यायालयाने निरजचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.आरोपीला 25 जानेवारीर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.