शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गुरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली

By admin | Updated: April 25, 2017 00:28 IST

चोपडा : 11 बैलांसह सहा लाखांचा ऐवज जप्त

चोपडा : विनापरवाना  गुरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडण्यात आली.  त्यात  दोन वाहने व 11 बैलांसह सहा लाख रुपयांचा ऐवज चोपडा शहर पोलिसांनी जप्त केला असून यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलीस सूत्रांनुसार, पहिल्या घटनेत सकाळी सहा वाजता पोलीस कॅान्स्टेबल प्रवीण मांडोळे यांनी धरणगाव नाक्याजवळ चारचाकी  (क्र. एमएच 13-आर 0344) पकडले.  त्यातून एक लाख 40 हजार किमतीचे सहा बैल व दीड लाख किमतीचे वाहन असा दोन लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अनिल राजाराम माळी  व गाडीमालक नईम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अनिल  माळी यास  अटक केली आहे. तपास एएसआय दत्तात्रय पाटील करीत आहेत.दुस:या घटनेत दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नागलवाडी रस्त्यावर चिंच चौकातून मध्य प्रदेशाकडे जाणा:या वाहनातून (क्र. जीजे 06-एटी 314)  पाच  बैलांची वाहतूक होत होती.  राहुल सुकलाल महाजन यांच्या तक्रारीवरून आरोपी चालक रमेश गंगाराम कोळी (रा.घुमावल), वाहन मालक भरत हिंमत चौधरी (चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोघांना अटक केली आहे. बैलांची किमत एक लाख दहा हजार तर  दोन लाख रुपयांचे वाहन असा तीन लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार  भास्कर ठाकूर करीत आहेत.                        (वार्ताहर)