शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

दोन वाहनांच्या धडकेत 10 जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:06 IST

पारोळा : अपघाताची नोंद नाही

पारोळा :काली-पिली  व अन्य एक चारचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत 10 जण जखमी झाले. जखमीत दहावीतील तीन विद्याथ्र्याचा समावेश आहे. हा अपघात पारोळा-चोरवड रस्त्यावर कामतवाडी फाटय़ाजवळ आज दुपारी दीड वाजता झाला. पारोळ्याहून चोरवडकडे जाणारी चारचाकी (क्र. एमएच 19-अेएक्स 4095) व चोरवडकडून पारोळ्याकडे येणारी काली-पिली (क्र.एमएच 19-जे 1694) यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात काली-पिलीचे दोन्ही चाकांसह एक्सल निखळून पडले. तर दुस:या चारचाकीचा चेंदामेंदा झाला. जखमींना नगराध्यक्ष करण पाटील, कृउबा संचालक अविनाश पाटील, नगरसेवक भैया चौधरी, पी.जी.पाटील, सागर बधान, कैलास पाटील यांनी तत्काळ कुटीर रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत रनाळे, डॉ. राजेश वाल्डे, डॉ. सुनील पारोचे यांनी प्रथमोपचार केले. याप्रकरणी रात्री उशिरार्पयत पारोळा पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आलेली नव्हती.            (वार्ताहर)    अपघातात दहावीच्या विद्यार्थिनी मोनाली राजेंद्र पाटील (16), हर्षा गोपाल वाघ (16), सपना गणेश पाटील (16, सर्व रा.चोरवड) या विद्यार्थिनींसह सागर जयकिसन पवार (22, रा.पिंपळगाव हरे), भारमल बाबू जाधव (36,मुकटी तांडा), हरीष आत्माराम राठोड (19), लीलाबाई सुरेश पाटील (45, रा. भडगाव), हिरकबाई सोमा पाटील (60, भडगाव), सुभाष निंबा वाडिले (41), शीतल शांताराम पाटील (20, रा. चोरवड) यांचा समावेश आहे.