शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाडगावला दोन गटातील वादातून रेल्वे स्टेशन परिसरात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 21:45 IST

तणावाचे वातावरण : घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

बोदवड : शहराचे रेल्वे स्थानक असलेल्या नाडगाव येथे प्रतिभाताई पाटील नगरमध्ये दुपारी क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता, त्यात एका गटातील तरुणाला मारहाण वा धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. हा वाद रात्री साडेसातच्या दरम्यान उफाळून जमाव स्टेशन परिसरात जमला व काही टपऱ्या उलटऊन तोडफोड करण्यात आली.यानंतर हा जमाव प्रतिभाताई पाटील नगरकडे गेला होता. सदर घटनेची माहिती बोदवड पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन जमाव पांगवत घटनेवर नियंत्रण मिळवले असून, नाडगाव मध्ये शुकशुकाट पसरला होता.झोपडीचे केले नुकसानप्रतिभाताई नगरात या जमावाने एका झोपडीचेही काही प्रमाणात नुकसान केले असून एक -दोन घरांचे गेटचे नुकसान केले आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीकारी सुरेश जाधव, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उप निरीक्षक भाईदास मालचे, यांनी सावदा, वरणगाव, येथून पोलीस बंदोबस्त मागववून घेतला आहे. परिस्तिथी नियंत्रणात असून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटांचा शोध सुरु असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणलाही अटक करण्यात आली नाही.