शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

महामार्गाने घेतले आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 00:23 IST

दुचाकीस्वारास ट्रकने उडविले : मुक्ताईनगरला वृद्धास तर वरणगावात महिलेस चिरडले

भुसावळ : तालुक्यातील वरणगावसह मुक्ताईनगर येथे भरधाव ट्रकने उडवल्याने एका दुचाकीस्वाराचा अन्य एका महिलेचा ट्रक खाली आल्याने मृत्यू झाला़ सोमवारी झालेल्या अपघातानंतर दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली़ट्रकचालकांविरुद्ध याप्रकरणी पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ मुक्ताईनगरात दुचाकीस्वार ठारमुक्ताईनगर- भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आशिया महामार्गावर रक्षा पेट्रोल पंपालगत घडली़ अज्ञात ट्रकचालक वाहनासह पसार झाला़ अजरुन रामकृष्ण पालवे (वय 60, वंजारीवाडा, मुक्ताईनगर) हे  पहाटे ब:हाणपूर फाटय़ावरील हॉटेलवर विनाक्रमांकाच्या दुचाकीने जात असताना नागपूरकडून भुसावळकडे जाणा:या अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ पहाटेची वेळ असल्याने ट्रकचालक वाहनासह पसार होण्यात यशस्वी झाला़ याबाबत जगन रामकृष्ण पालवे (वय 50) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुरनं़28/2017, भादंवि कलम 304 अ, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ वरणगावात महिला ठारवरणगाव, ता.भुसावळ- भरधाव ट्रकची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात वरणगावातील  हमीदाबी शेख इस्माईल (वय 55) ही महिला ट्रकखाली चिरडली जाऊन जागीच ठार झाली. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आशिया महामार्ग क्रमांक 46 वर तळवेल शिवारात पाटील सव्र्हिस सेंटरजवळ हा अपघात झाला़ शहरातील सम्राटनगरातील रहिवासी शेख अफसर  शेख इस्माईल हे त्यांच्या आई हमीदाबी शेख इस्माईल (वय 55) यांच्यासह दुचाकी (क्रमांक एमएच-19-एक्स 6971) ने मुक्ताईनगरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रक (एम़एच़ 34 एम़ 9028) ने जोरदार धडक दिली. ट्रकची धडक बसताच हमीदाबी खाली पडून ट्रकखाली आल्याने मयत झाल्या़  शेख अफसर यांच्या फिर्यादीवरुन वरणगाव पोलीस ठाण्य्‘ात भादंवि कलम 304, 379, 379, 337 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल अशोक जवरे तपास करीत आहेत.  तरुणाची आत्महत्या, 24 तासांनंतरही मिळेना मृतदेह फैजपूर, ता़यावल-  पिंपरूळ, ता़यावल शिवारातील एका विहिरीत 19 रोजी सायंकाळी 18 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली़ 20 रोजी सायंकाळर्पयत 24 तास उलटल्यानंतरही या तरुणाचा मृतदेह आढळला नाही़ प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका तरुणाने विहिरीत उडी घेतली़ सोमवारी दिवसभर पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थांनी पानबुडय़ांच्या माध्यमातून मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र विहीर प्रचंड खोल व त्यात भरपूर पाणी असल्याने मृतदेह खोल कपारीमध्ये अडकून पडल्याची शक्यता आह़े 24 तास उलटूनही मृतदेह न सापडल्याने मंगळवारी पुन्हा शोध कार्य सुरू करणार असल्याची माहिती फौजदार साठे यांनी दिली़