शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातून पोलीस बंदोबस्तात दोन लाख दूध रवाना

By admin | Updated: June 3, 2017 13:32 IST

पाठ फिरविली़ बाजार समितीत मालाची आवक नसल्याने सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर दुप्पट झाल़े

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 3 - शेतक:यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आल्यानंतरही जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तिस:या दिवशीही जिल्ह्यातील शेतक:यांनी  पाठ फिरविली़ बाजार समितीत मालाची आवक नसल्याने  सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर दुप्पट झाल़े शनिवारी शहराचा आठवडे बाजार असल्याने शहरातील अनेक विक्रेत्यांनी बाजार समितीत गर्दी केली़ दुप्पट दरवाढीमुळे अनेक जण माल न घेताच रिकाम्या हाती परतल़े  येथील बाजार समितीमध्ये मध्यरात्रीपासूनच लिलाव  दरम्यान, शनिवारी पोलीस बंदोबस्तात 2 लाख लिटर दूध धुळे, नाशिक, औरंगाबादकडे रवाना झाल़ेराज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकरी सहभागी झाले आह़े जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतक:यांकडून आंदोलन करण्यात येऊन शासनाचा निषेध नोंदविण्यात येत आह़े येथील बाजार समितीत जिल्ह्यासह औरंगाबाद, नाशिक, पुणे येथून माल दाखल होतो़ मात्र आंदोलनामुळे नाशिक, पुणे येथून दाखल होणारी वाहने येवू शकलेली नाही़ त्यामुळे मालाची आवक घटल्याने भाजीपाला बाजारात दुप्पट भाववाढ झाली़ या भाववाढीचा फटका सर्वसामन्य विक्रेत्यांसह नागरिकांनाही सहन करावा लागणार आह़े दूधाचीही आवक घटलीजिल्हा दूधसंघाकडे संपामुळे शेतक:यांनी पाठ फिरविल्याने परिणामी दूधाची आवक घटली़ शुक्रवारी 60 हजार लीटर दुधाचा आवक कमी झाली़ त्याच प्रमाणे शनिवारी सकाळी 30 हजार लीटर दुधाची आवक कमी झाली़ ठिकठिकाणी तीव्र स्वरूपाच्या आंदोलनामुळे शनिवारी जिल्हा दूध संघाने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती़ त्यानुसार बंदोबस्तात शनिवारी 2 लाख लिटर दूध, धुळे, नाशिक, औरंगाबादकडे रवाना झाल़े