शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:35 IST

जळगाव कर्जामुळे निराश झालेल्या दोघा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील पातोंडा आणि पारोळा तालुक्यातील शिवरे येथे घटली. पातोंडा ...

जळगाव कर्जामुळे निराश झालेल्या दोघा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील पातोंडा आणि पारोळा तालुक्यातील शिवरे येथे घटली.पातोंडा रस्त्यावर घेतला गळफासपातोंडा, ता.अमळनेर येथील संजय दगडू भदाणे (५२) या शेतकºयाने १९ रोजी रात्री पातोंडा-नांद्रीदरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाच्या कठड्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांची एक एकर शेतजमीन आहे. सततच्या नापिकीमुळे तसेच उसनवारीच्या पैशांच्या बोजामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू साळुंके करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. ते विनोद भदाणे यांचे भाऊ होत.शिवरे येथे घेतले विषपारोळा तालुक्यातील शिवरे येथील सचिन मधुकर लिंडायत (वय ३७) या शेतकºयाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. ही घटना २० रोजी सकाळी उघडकीस आली. सचिन हे झोपलेल्या स्थितीत असताना त्यांना उठविण्यासाठी प्रविण लिंडायत हे गेले असता हा प्रकार लक्षात आला.प्रवीण लिंडायत यांच्या खबरीवरुन पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास आशिष चौधरी करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.