शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

निवासाची दोन दिवसात दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:41 IST

महापालिकेने कबुल केल्याप्रमाणे कर्मचारी निवास्थानाच्या दुरूस्तीचे काम आता येत्या दोन दिवसात केले जाणार आहे.

जळगाव : पोलीस अधीक्षक बंगल्याच्या आवारात गेलेला नऊ मिटरचा रस्ता ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने कबुल केल्याप्रमाणे कर्मचारी निवास्थानाच्या दुरूस्तीचे काम आता येत्या दोन दिवसात केले जाणार आहे. हा चौक येत्या काही महिन्यात अधिक सुशोभिकरण करणे प्रस्तावित असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली. काव्यर}ावली चौकातून आदर्श नगरकडे जाणा:या 18 मिटर रस्त्यापैकी नऊ मिटर रस्त्याची जागा पोलीस अधीक्षक बंगल्याच्या कंपाऊंडवॉलमध्ये आहे. ही जागा परत मिळावी व रस्ता मोकळा व्हावा म्हणून मनपाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही जागा मोकळी करून देण्याबाबत पोलीस प्रशासनास आदेश दिले होते. मात्र अद्यापही ही जागा मोकळी न झाल्याबद्दल ‘लोकमत’ मध्ये गेल्या 5 जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. मनपाकडून पत्राची दखलपोलीस प्रशासनाच्या  पत्रानुसार कर्मचा:यांच्या निवासस्थांनीच दुरूस्ती करण्याचे काम आता येत्या दोन दिवसात सुरू केले जाणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार हे दुरूस्तीचे कामे केले जाणार आहेत. चौकाचे होणार सुशोभिकरणपोलीस अधीक्षक बंगल्याच्या आवारातील कामे झाल्यावर हा रस्ता मोकळा होईल.   आकाशवाणी चौकाकडे येताना या चौकात आल्यावर डाव्या आदर्श नगरकडे जाणा:या वळणाच्या रस्त्यावर एक आकर्षक आयलॅँड करण्यात येणार आहे. त्यामुळे आदर्शनगरकडे जाणारी वाहतूक ही चौकापासून वेगळे होऊन चौक ब:याचशा रहदारीपासून मोकळा होईल. यासाठी आíकटेक्टकडून नकाशा तयार करून घेण्यात येत असल्याचे महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले.