शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टायरमध्ये हवा भरतांना डिक्स तुटून दोघे भाऊ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 18:17 IST

वरखेडी येथील घटना

वरखेडी, ता. पाचोरा : सरबत विक्रीच्या वाहनाच्या टायर मध्ये हवा भरतांना हवा जास्त भरली गेल्यामुळे डिक्स तुटून उडाली. या डिक्सचा फटका बसल्याने तौसिफ शे. रियाज (वय१८) व फरहान शे. रियाज (वय ६) रा.भोकरी या भावांच्या तोंडाला व डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. ही घटना २ रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या दरम्यान वरखेडी येथील अस्लम टायर दुकानावर घडली.तौसिफ शे.रियाज हा स्वत:च्या हाताने टायर मधे हवा भरत असतांना हवा जास्त भरत असताना ही घटना घडली. यावेळी आजुबाजुस उपस्थितांनी दोघा जखमींना तातडीने वरखेडी येथील डॉ.जितेंद्र चौधरी व डॉ.सरला चौधरी यांच्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. दोघांना पंधरा-पंधरा टाके घालून जखम शिवण्यात आली व योग्या ते उपचार करण्यात आले.सध्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यातील शेवटचे पर्व सुरू असताना पोटापाण्यासाठी धडपड करणाºया मुलांसोबत अशी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.