शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाधीत डॉक्टरांच्या घरी चोरी प्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 17:17 IST

दोन लाख ८६ हजार ४००रुपयांची रोकड जप्त भुसावळ:- शहरातील खडका रोड भागातील डॉक्टर दाम्पत्याच्या घरातून चोरट्यांनी रोकडसह १० लाख ...

दोन लाख ८६ हजार ४००रुपयांची रोकड जप्तभुसावळ:- शहरातील खडका रोड भागातील डॉक्टर दाम्पत्याच्या घरातून चोरट्यांनी रोकडसह १० लाख ९० हजार ९०० रुपयांचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने या घरफोडीचा उलगडा केला असून एका आरोपीला अटक केली असून एका आरोपीच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघा संशयीतांच्या ताब्यातून दोन लाख ८६ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.आकाश सुरेश मोरे (२५ रा.घोडे पीर नगर, भुसावळ) या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच दोन लाख ८६ हजार ४०० रुपयांची रोकड तसेच संशयीत आरोपी दाऊद याचे वडील शेख महेबूब शेख इमाम (६० रा.दिनदयाळ नगर, भुसावळ) यांलाही अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ७९ हजार ९०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. दोघा आरोपींना तपासाकामी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्यामार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र का.पाटील, हवालदार अनिल इंगळे, रमेश चौधरी, युनूस शेख,संतोष मायकल, रणजीत जाधव, राजेंद्र पवार यांनी केली.