शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

भुसावळ रेल्वे स्थानकावर सापडलेले अडीच लाखांचे बेवारस सोने

By admin | Updated: June 15, 2017 17:33 IST

याबाबत लोहमार्ग पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळली आह़े

ऑनलाईन लोकमत / गणेश वाघभुसावळ, जि. जळगाव, दि. 15 - हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या भुसावळ रेल्वे स्थानकावर तब्बल अडीच लाख रुपये किंमतीचे बेवारस सोने लोहमार्ग पोलिसांना सापडले आहेत़ गुरुवारी दुपारी ही घटना घडली असली तरी याबाबत लोहमार्ग पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळली आह़ेदरम्यान, हे सोने चोरीचे की काळ्य़ाबाजारातील? यासह विविध तर्क-वितर्काना उधाण आले आहेशहरातील रेल्वे स्थानकावर दिवसभर हजारो प्रवाशांची वर्दळ सुरू असतानाच गुरुवारी दुपारी गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांना प्लॅटफार्मवर एक काळ्या रंगाची बॅग आढळल्याने पोलिसांनी ती जप्त करीत तिची तपासणी केली असता त्यात तब्बल 80 ग्रॅम वजनाचे व सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे सोने आढळल्याने पोलीसही अवाक झाल़ेतक्रारदाराचा लागला शोधसुरुवातीला हे सोने चोरीचे असल्याचा संशय व्यक्त होत असताना पोलिसांनी तपासचक्रे फिरवून हे सोने ठाणे येथील महिलेचे असल्याचे सांगितल़े तक्रारदार भुसावळात आल्यानंतर सोन्याची नेमकी चोरी कशी व कुठून झाली याचा उलगडा होणार आह़े लोहमार्ग पोलिसांकडून जप्त केलेल्या सोन्याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े