शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टिका, स्पष्टच बोलले
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
5
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
6
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
7
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
8
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
9
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
10
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
11
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
12
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
13
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
14
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
15
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
16
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
17
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
18
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
19
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
20
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...

महिंदळेत ७५ शेतकऱ्यांना दोनदा अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 22:28 IST

भोंगळ कारभार : अनुदान परत करण्याच्या दिल्या नोटीस

महिंदळे ता. भडगाव : येथील७५ शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान दोनदा प्राप्त झाले तर अनेकांना एकदाही मिळालले नाही. तहसील कार्यालयास आपला हा भोंगळ कारभार लक्षात येताच दोनदा अनुदान मिळालेल्या शेतकºयांना अनुदान परत करण्याच्या नोटीस दिल्या आहेत.महाराष्ट्र शासनाने शेतकºयांना महाचक्रीवादळामुळे व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकºया २०१९ चे अनुदान दिले. परंतु भडगाव तहसील कर्मचाºयांच्या हलगर्जी पणामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. उलट बाब म्हणजे अनेक शेतकºयांना या अनुदानाचा दोनदा लाभ मिळाला आहे. आता मात्र डबल गेलेले अनुदान परत मिळवण्यासाठी महिंदळे तलाठी यांनी शेतकºयांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटीस मध्ये अनुदान सात दिवसाच्या आत आपल्या बँक अकाऊंटला जमा न केल्यास आपल्या विरुद्ध म. ज. म. संहिता १९६६ च्या कलम १७४ अन्वये सदर रकमेच्या वसुलीकरिता कायद्यानुसार सक्तीची कार्यवाई करण्यात येईल किंवा ७/१२ उताºयावर बोझा दाखल करण्यात येईल, असे धमकविले आहे.शेतकºयांनी खात्यात आलेले अनुदान काढून खर्च करून अनेक महिने उलटले. मात्र कर्मचाº्यांना या अनुदानाची आता माहिती झाली. दुसरीकडे अनेक शेतकरी मात्र अनुदानासाठी तहसीलच्या चकरा मारून मारून दमले. त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे.महिंदळे येथील ७५ शेतकºयांच्या खात्यात दोनदा अनुदान आल्याचे कर्मचाºयांच्या निदर्शनास आले.प्रतिक्रिया ......आम्ही येथून पूर्ण शेतकºयांच्या बँक खात्याची माहिती तहसीलला पाठवून देतो. पैसे तेथून शेतकºयांच्या खात्यात जातात. परंतु अनावधानाने अनेक शेतकºयांच्या खात्यात डबल अनुदान गेले. ते अनुदान वसुलीसाठी शेतकºयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. किती अनुदान गेले याची मला माहिती नाही.- पूनम वरखडे, तलाठी महिंदळे