शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अस्तीत्व शाबूत ठेवण्यासाठी खडसेचे केविलवाणे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:21 IST

अंजली दमानिया यांचा आरोप

ठळक मुद्देउद्योग नसल्याने रोज प्रसिद्धी माध्यमांपुढे येतातइतर कोणत्याही अधिका:यास तपास देण्याची मागणी
जळगाव- सध्या काही उद्योग नसल्याने एकनाथराव खडसे हे रोज उगाच उठून प्रसिद्धी माध्यमांपुढे आपलं अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी एक केविलवाणा प्रय} करतांना दिसत आहेत, असे मत सामाजिक कार्यकत्र्या अंजली दमानिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. याचबरोबर एफआयआरमध्ये तपासी अधिकारी बदल्याच्या आरोपाचे खंडण करताना दमानिया यांनी म्हटले आहे की, सरकार आणि सत्ताही त्यांची असताना माङया दबावाने तपासी अधिकारी बदलल्याचा आरोपच खोटा आहे.भाजपा नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे पत्रपरिषदेत अंजली दमानियांवर आरोप केले होते. यावेळी त्यांनी म्हटले की, अंजली दमानिया यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात दाखल तक्रारीत चौकशी अधिकारी हा दमानिया यांच्या मागणीवरुन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बदलला असून कराळे हे कोणाच्या तरी दबावात किंवा आर्थिक व्यवहारामुळे नियमबाह्य काम करीत आहे. इतर कोणत्याही अधिका:यास तपास देण्याची मागणीया आरोपाचे खंडण दमानिया यांनी केले असून तपासी अधिकारी कडलग यांच्या विरुद्ध मागील एका केस मध्ये मी चौकशीची मागीण केली होती. आणि त्याच अधिका:याकडे दुस:या केसची तपास अधिकारी म्हणून जबाबदारी देणे योग्य नाही, यामुळे इतर कोणत्याही अधिका:याला ती जबाबदारी द्यावी, मी अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव