शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

बॅण्ड पथकाच्या वाहनास ट्रकची धडक, 13 जण जखमी

By admin | Updated: May 17, 2017 18:15 IST

हरताळे फाटय़ालगत अपघात होऊन बॅण्ड पथकातील 13 जण जखमी झाले

ऑनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 17 -  अकोला येथे लग्न समारंभ आटोपून परतणा:या अमळनेर येथील हबीब ब्रास बॅण्ड पार्टीच्या वाहनास मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे फाटय़ालगत अपघात होऊन बॅण्ड पथकातील 13 जण जखमी झाले. हा अपघात  आशिया महामार्ग क्र.46 वर बुधवारी सकाळी पाऊणे सात वाजता झाला. जखमीतील पाच जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. बॅण्ड पथकाच्या या वाहनाला अज्ञात ट्रकने धडक देऊन ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. यात बॅण्ड पथकाचे वाहन रस्त्याच्याकडेला जावून उलटले. यात वाहनाचे जबर नुकसान होऊन अकबर खाँ इमरान खाँ, दादाराव कैलास जाधव, मंगल शिरसाठ, अनिल शिरसाठ, भूषण चंदनशिव, सागर सपकाळे, दिलीप थोरात, शकील पटेल, अभिमन्यू सोनवणे, आबीद हुसेन, प्रकाश शिरसाठ, अशोक सावळे, कैलास वाघ हे 13 जण जखमी झाले.  जखमींवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील पाच जखमींना  जळगाव येथे हलविण्यात आले.