शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावच्या उर्दू एज्युकेशन संस्थेचा सुवर्ण महोत्सवी त्रिवेणी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 20:01 IST

अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचा त्रिवेणी सोहळा उत्साहाने पार पडला.

ठळक मुद्देव्याख्यानाने उपस्थित भारावलेसंस्थेतर्फे विशेष सत्कार

धरणगाव, जि.जळगाव : येथील धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटीने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्ताने अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचा त्रिवेणी सोहळा उत्साहाने पार पडला.या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी व मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उमवि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डी.आर पाटील होते.प्रास्ताविक मुख्याध्यापक शेख शकीलुद्दीन जमीलोद्दीन यांनी केले.लिटिल ब्लॉझम स्कूलच्या पुरस्कार प्राप्त शिक्षिका बतुलबी युसूफ साकी यांचा संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण करण्यात आले.व्याख्यानाने उपस्थित भारावलेत्रिवेणी समारंभात संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.सलीमभाई पटेल ‘एक उत्तुंग व्यक्तिमत्व व कुशल प्रशासक’ या विषयावर काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पी.आर.चे मुख्याध्यापक प्रा. बी. एन. चौधरी या वक्तव्यांनी आपल्या व्याख्यानातून त्यांच्या कार्याचे महत्व व्यक्त केले. सलीम पटेल यांच्याबद्दल भावनिक मत व्यक्त केल्याने उपस्थित भारावले होते.संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी पदार्पणाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ सचिव अब्दुल रहीम खान व संस्थापक ज्येष्ठ सदस्य तथा शालेय समिती चेअरमन हाजी एहसान हुसेन साकी यांचाही मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात अला.प्रमुख अतिथी म्हणून हाजी अब्दुल गफ्फार मलिक, डॉ.अब्दुल करीम सालार, अ‍ॅड.अकील इस्माईल, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, मुश्ताक सेठ बोहरी, सचिव सी.के.पाटील, सर्व नगरसेवक, जहीरोद्दीन सेठ, जाकिर सय्यद , गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक तसेच संस्थेचे अध्यक्ष- हाजी शफी अहमद भाईमियाँ काझी, सेक्रेटरी अब्दुल रहीम खान युसूफ खान, चेअरमन हाजी एहसान हुसेन सुलतान अली साकी व कार्यकारी सभासद एजाज अहमद खान अब्दुल रहीम खान, अकील अहमद अब्दुल रज्जाक काझी, अलीम अहमद हाजी अब्दुल्लाह शिरपूरकर, युसुफभाई हाजी एहसान हुसेन साकी गुलाम ख्वाँजा हाजी मो. इस्हाक मोमीन, अकबरखान करीमखान, मोहम्मद साबिर मोहम्मद सादिक, मोहम्मद उमर मोहम्मद हातम, तौसिफ सलीम पटेल तसेच शिक्षक व विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन वसीम पठाण व मोहसीन शाह यांनी, तर आभार अकीलखान यांनी मानले.

टॅग्स :SchoolशाळाDharangaonधरणगाव