शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी नियंत्रणासाठी ‘ट्रायकोग्रामा’ कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:30 IST

 पीपीपी अंतर्गत खाजगी कंपनीशी करार

ठळक मुद्दे१२ हजाराचा खर्च ५०० रूपयांवर येणार

जळगाव : गुलाबी बोंडअळीवर नियंत्रणासाठी जैविक व्यवस्थापनांतर्गत ‘ट्रायकोग्रामा’ कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी निर्मल सीडस् पाचोरा यांना प्रयोगशाळा बळकटीकरणासाठी राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास सोमवार, १४ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली.जिल्ह्यात मागील वर्षी खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. रासायनिक किटकनाशकांची फवारणी करूनही उपयोग झाला नव्हता. त्यामुळे कपाशीचे पिक हातचे गेले होते. मात्र जैविक व्यवस्थापनांतर्गत निर्मल सीडस्ने तयार केलेले २५०० ट्रायकोग्रामा कार्ड शेतकऱ्यांना कृषी विभागाने वाटले होते. तेथे रासायनिक कीटकनाशकांची गरजच भासली नव्हती.कृषी विज्ञान केंद्राकडे मात्र हे कार्ड नव्हते. त्यामुळे निर्मल सीडस्ने त्यांच्या प्रयोगशाळेच्या विस्तारीकरणासाठी राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत १ कोटी १४ लाखांचा प्रस्ताव दिला आहे. त्याचे सादरीकरण सोमवार, १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केले. तसेच पुढील वर्षी १ लाख कार्ड उपलब्ध करून देण्याचा दावा केला. हा प्रस्ताव राज्य समितीकडे पाठविण्यात आला आहे.१२ हजाराचा खर्च ५०० रूपयांवर येणारहे ‘ट्रायकोग्रामा’ कार्ड एकराला ५ वापरावे लागतात. त्यासाठी सुमारे ५०० रुपये खर्च येतो. त्यात ‘ट्रायकोग्रामा’ची अंडी असतात. ती फुटून त्यातून निघालेला जीव गुलाबी बोंडअळीच्या अंड्यातच अंडी घालतात. त्यामुळे बोंडअळीला आपोआप नियंत्रण बसते. रासायनिक किटकनाशकांच्या चार फवारण्या वाचतात. त्यासाठी एकरी सुमारे १२ हजारांपर्यंत खर्च येतो. तो खर्चही वाचणार आहे.

टॅग्स :agricultureशेती