शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गफ्फार मलिक यांना १११ संघटनांतर्फे श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

जळगाव : हाजी गफ्फार मलिक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जनाजा ए नमाजमध्ये सहभाग न घेता आल्याने जळगाव ...

जळगाव : हाजी गफ्फार मलिक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जनाजा ए नमाजमध्ये सहभाग न घेता आल्याने जळगाव मुस्लीम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे ऑनलाइन व प्रत्यक्ष शोकसभेचे आयोजन शनिवारी केले होते. त्या वेळी १११ संघटनांनी मलिक यांना श्रद्धांजली अर्पण केली.

या वेळी मलिक यांचे पुत्र एजाज मलिक व त्यांचे लहान बंधू वहाब मलिक उपस्थित होते. या वेळी शहर ए काझी मुफ्ती आतिक उर रहमान अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक फारुक शेख यांनी केले. या वेळी अनेकांनी मलिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन डॉ. जावेद शेख यांनी केले. तसेच वडिलांनी केलेले कार्य यापुढे सुरू ठेवू, अशा भावना नदीम मलिक यांनी व्यक्त केल्या.

यांनी अर्पण केली श्रद्धांजली

मौलाना अब्दुल रहमान, मौलाना सलीक सलमान, मौलाना मुजम्मिल मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे मौलाना जाकीर, वहिदत इस्लामीचे जाकीर शेख, जमात-ए-इस्लामीचे मुस्ताक मिर्झा, मुफ्ती हारून व डॉ. राजीव जहागीरदार, अब्दुल करीम सालार, डॉ. अमानुल्लाह शहा, प्रा. इक्बाल शहा, अँग्लो उर्दूचे सय्यद चांद सय्यद आमीर, अमीन बादलीवाला, प्राचार्य बाबू शेख, प्रा. सोहेल शेख, मनसेचे जमील देशपांडे, जमील शेख, रईस बागवान, एमआयएमचे जिया बागवान, शिवसेनेचे इब्राहिम पटेल, जाकीर खान, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, मजहर खान, ॲड. अकील इस्माईल, ॲड, सलीम शेख, ॲड. आमीर शेख, ॲड. इस्माईल पटेल, शरीफ पटेल, ॲड. सलीम चित्रे, ॲड. एजाज खान, ॲड. शरीफ शेख, डॉ. जावेद खान, डॉ. मिन्हाज पटेल, इक्बाल मिर्जा, सय्यद मोहसीन, इफ्तेखार खान, सईद पटेल, मुकीम शेख, सगीर शेख, मुश्ताक करिमी, शफिक नाजिम, साबीर मुस्तफाबादी, अनिस कैफी, मुश्ताक साहिल, रफिक जिलानी, हमीद भुसावली, रफिक मारुलवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली ‌वाहिली.