शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

आदिवासी मुलीवर अत्याचार : एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:02 IST

मुक्ताईनगर : कर्की शिवारातील घटना

मुक्ताईनगर : तालुक्यातील कर्की शिवारातील केळी बागेत आठ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार केल्याची घटना १५ रोजी घडली. या प्रकरणी एका तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून कर्की शिवारातील केळी बागेत आरोपी प्रवीण राजू निंबाळकर ( वय २२ ) रा. कर्की याने अल्पवयीन मुलीला बागेत नेवून तिच्यावर बळजबरीने १५ रोजी सकाळी ८ ते १२ वाजे दरम्यान अत्याचार केला.घटना समजताच पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक नीलेश सोळुंके व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेवून आरोपी प्रवीणला गावातून ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसात प्रवीण निंबाळकर याच्याविरुद्ध बलात्कार व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहेत.३ वर्षांपासून मजुरीसाठी आलेले गोंडवाडी जि. खंडवा येथील पीडित मुलीचे कुटुंबीय यात पती-पत्नी दोन मुली मुलगा असा परिवार राहत होता. १५ रोजी सकाळी आठ वाजता कुटुंब प्रमुख, पत्नी, मुलगी, मुलगा यांच्यासह गावातीलच शेतात मजुरी कामासाठी गेले होते. त्यांची मुलगी घरातच होती. संधी पाहून प्रवीण निंबाळकर याने मुलीचे तोंड दाबून घरासमोरील केळीच्या शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केला.