शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 00:26 IST

यावल : योजनेचा लाभ मिळण्याची मागणी

यावल : यावल आदिवासी एकात्मिक प्रकल्प  कार्यालयाकडे २०१२ ते १५ या तीन वर्षातील   वैयक्तिक लाभ योजनेचा ६५ लाख रुपयांचा निधी पडून असल्यानंतरही उपरोक्त काळातील पात्र लाभार्र्थींना अद्याप लाभ मिळाला नाही. सदर काळातील योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या अनेकर् ंकार्यालयाच्या चकरा मारूनही लाभ मिळत नसल्याने बुधवारी येथील कार्यालयाच्या आवारात तालुक्यातील आडगाव-कासारखेडा येथील २८ जणांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेपैकी वैयक्तिक लाभ योजना आहे.  २०१२ ते १५ या वर्षातील पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळालेला नाही. तीन आर्थिक वर्र्षातील सदर  योजनेचा या कार्यालयाकडे ६५ लाख १८ हजार रुपयांचा निधी पडून आहे. उपोषणार्थींनी याबाबत वारंवार कार्यालयास निवेदन देऊन माहिती विचारली असता कार्यालयाकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने लाभार्थींमध्ये संताप व्यक्त होत आहे.   आदिवासी तडवी एकता मंचचे राज्याध्यक्ष एम.बी. तडवी यांनी  उपोषणार्थींना पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेचे शहराध्यक्ष चेतन आढळकर यांनी उपोषणास पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत योजनेच्या लाभार्र्थींना लाभ दिला जाणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे उपोषणार्थींचे म्हणणे आहे.  (वार्ताहर)