शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST

पारोळा : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे पारोळा गटसाधन केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. आमदार चिमणराव पाटील यांच्या ...

पारोळा : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे पारोळा गटसाधन केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आमदार पाटील यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुजींसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपणाचा योग आला, याचा मनस्वी आनंद झाला असल्याचे सांगितले.

पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन.आर.पाटील, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी सी.एम. चौधरी, शिक्षक सेना प्राथमिक जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, माध्यमिक जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, जिल्हा सरचिटणीस नाना पाटील, तालुकाध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सुनील चौधरी, नीलेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष राजू पाटील, तालुका उपाध्यक्ष नाना मराठे, तालुका कोषाध्यक्ष ईश्वर धोबी, योगेश चौधरी, राजेंद्र पाटील, डी.एम.सोनवणे, सचिन देशमुख, गिरीश वाणी, आण्णा चौधरी, सुनील जाधव, रवींद्र पाटील, विशेष शिक्षक, मोबाइल टीचर्स, गटसाधन कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल चौधरी व आभार नंदकुमार पाटील यांनी मानले.