शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

रोटरी सेंट्रल तर्फे वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे बाल निरीक्षण गृह येथे वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे बाल निरीक्षण गृह येथे वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष प्रा. डॉ. अपर्णा भट-कासार, विष्णू भंगाळे, राजेश चौधरी, विलास देशमुख, दिलीप लुणीया, मनिषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमास प्रकल्प प्रमुख दिलीप लुणीया यांचे सहकार्य लाभले.

===============

फोटो : ७.१० वाजेचा मेल (मेल विजय डोहोळे नावाने)

रोटरी मिडटाऊनतर्फे वृक्ष संवर्धनासाठी मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनतर्फे कुंभार खोरेच्या उजाड माळरानात गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कार्यासाठी आर्थिक योगदान देऊन मदतीचा हात देण्यात आला.

मिडटाऊनच्या डॉ. अपर्णा मकासरे, डॉ.रवी महाजन, विनोद मल्हारा, शशी अग्रवाल, हमीदभाई, मनोज पाटील, सुरेश टाटीया यांनी त्यात सहभाग दिला. या कार्यक्रमास मिडटाऊनच्या अध्यक्षा डॉ. रेखा महाजन, अनिल एम. अग्रवाल, संजय बारी, प्रकल्पाचे प्रमुख वर्धमान भंडारी, ईस्टचे अध्यक्ष भावेश शहा, रजनीश लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती होती.