शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त धरणगावात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:13 IST

या कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्वप्रथम ...

या कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

सर्वप्रथम शहरातील सोनवदरोड येथील अमरधाममध्ये वृक्षांचे मान्यवरांच्या हस्ते रोपण करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते वटवृक्ष लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील अमरधाम येथेही वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर अन्नदान करण्यात आले. वाघ यांच्या हस्ते गरीब व गरजू लोकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे गटनेते विनय भावे, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, संजय चौधरी त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, भागवत चौधरी, सुरेश महाजन, अहमद दादा पठाण, किरण मराठे, तसेच शिवसैनिक रवींद्र जाधव, मच्छिंद्र पाटील, तोसिफ पटेल, वाल्मीक पाटील, दिलीप पाटील, मोहन महाजन, कमलेश बोरसे, वसीम पिंजारी, विशाल महाजन, राहुल रोकडे, यशवंत चौधरी, सचिन सोनवणे, गुड्डू पटेल, राजू चौधरी, किरण अग्निहोत्री, ज्ञानेश्वर माळी, गजानन महाजन, चेतन जाधव, सतीश बोरसे, विलास पवार, करण वाघरे, पापा वाघरे, परमेश्वर माळी, संजय धामोडे, छोटू चौधरी, वृक्षलागवड व त्याचे संगोपन या उपक्रमासाठी भीमा धनगर, गोपाल पाटील, गोपाल चौधरी, योगराज खलाने, बाळू जाधव, अरविंद चौधरी व महेंद्र चौधरी यांनी सहकार्य केले. अन्नदानासाठी दीपक महाजन व दीपेश सोनार यांचे सहकार्य लाभले.