शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे व्ॉगन घसरल्याने वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 00:45 IST

भुसावळ : मध्य रेल्वेच्या निफाड येथील रेल्वेस्थानकावर ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) वायर दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक व्ॉगन रुळावरुन घसरली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

भुसावळ : मध्य रेल्वेच्या निफाड येथील रेल्वेस्थानकावर ओएचई  (ओव्हरहेड इक्विपमेंट) वायर दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक  व्ॉगन रुळावरुन घसरली. त्यामुळे  या मार्गावरील  रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ही घटना गुरुवारी दुपारी 2.45 वाजता घडली.  निफाड येथील रेल्वेस्थानकाच्या मुंबई एण्डला निफाड गेटवर ओएचई ट्रॉली व्ॉगन अचानक रुळावरुन घसरल्याने हा अपघात झाला. सायंकाळी उशिरार्पयत  ही व्ॉगन ट्रॉली रुळावर घेण्याचे काम सुरू होते, असे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, भुसावळ रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता, तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. यामुळे काही गाडय़ा एक ते दोन तास उशिराने धावत होत्या. अप मार्गावरुन गाडय़ा सोडण्यात  आल्याचे ते म्हणाले.या अपघातामुळे डाऊन मार्गावरील 11061 पवन एक्स्प्रेस, 11071 कामायनी एक्स्प्रेस, 12617 मंगला एक्स्प्रेस व 85505 गोदावरी एक्स्प्रेस या गाडय़ा विलंबाने धावत होत्या. 12860 अप गीतांजली एक्स्प्रेस देखील एक तास विलंबाने धावत होती. 11059 गोदान एक्स्प्रेस, 12542 मुंबई- गोरखपूर संत कबीरधाम सुपर फास्ट एक्स्प्रेस  व जनसाधारण या गाडय़ांना विलंब झाला. रात्री उशिरा वाहतूक सुरळीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.