शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तहसील आवारातून ट्रॅक्टरचे पार्ट चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 21:59 IST

खडकदेवळा, ता.पाचोरा : पाचोरा तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर जप्त करुन तहसीलदारांच्या दालना समोरच ठेवण्यात आले ...

खडकदेवळा, ता.पाचोरा : पाचोरा तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर जप्त करुन तहसीलदारांच्या दालना समोरच ठेवण्यात आले आहेत. त्यातील अनेक ट्रॅक्टरचे टायर व स्पेअर पार्ट बोनेट, बॅटरी आदी चोरी गेल्याचे निदर्शनास आले आहे. याकडे महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसते.तहसील परिसरातील या घटनेमुळे आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोपीस आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हाकेच्या अंतरावर पाचोरा पोलिस स्टेशन असून सुध्दा या ठिकाणी चोरी होते. हा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. एकदा शासकीय जप्तीत जमा केलेल्या सामानाची पूर्ण जबाबदारी संबंधित कार्यालयाची असते. जप्त केलेल्या ट्रॅक्टर मालकांनी जर जप्त ट्रॅक्टरची चाके, बोनेट, बॅटरी व काही पार्ट चोरीला गेलेले असल्याची अर्जाद्वारे मागणी केली तर याची भरपाई कोण देणार? हा प्रश्न समोर येत आहे.याकडे तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी केली आहे.