शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र आलो, भेट झाली म्हणजे आमचा ‘फ्रेंडशीप डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 12:38 IST

मैत्री आमची : देशभरात नावलौकिक मिळविणा:या तनय मल्हारा व अभिनेत्री सुरभी हांडे यांच्याकडे मैत्रीचीही श्रीमंती

ठळक मुद्देआवडी निवडीबाबत मनमोकळ्या गप्पा सुरभी कितीही मोठी झाली असली, तरी माङयासाठी ती कायम माझी बालपणाची आहे तिच सुरभी आह़े तनयला खेळायला खूप आवडत़े तो खूप मेहनती आह़े

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 6 - नृत्य व योगामुळे देशाच्या नकाशावर जळगावचे नाव झळकविणारा तनय मल्हारा हा खूप मेहनती आहे. तर जय मल्हार मालिकेतील म्हाळसाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभी हांडे ही मनात कोणताही किंतु,परंतु न ठेवता प्रत्येकाच्या बाबतीत मदतीची भावना ठेवण्याचा स्वभाव आहे. राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेले असे मित्र व मैत्रिण लाभल्याचा मला अभिमान असल्याचे तनय मल्हारा व सुरभी हांडे यांच्या मित्र-मैत्रिणींनी ‘लोकमत’ ला सांगितले. त्यांच्या आवडी निवडीबाबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या़ 

20 वर्षाच्या मैत्रीत आमच्यात कधी भांडण झाले नाही अभिनेत्री सुरभी हांडे हीला अनेक जण म्हाळसा म्हणून ओळखतात़ या म्हाळसाची बालपणाची मैत्रीण आहे अपूर्वा जोशी़ या दोघांच्या बालपणापासूनच्या मैत्रीत आजर्पयत कधी रुसवे, फुगवे, भांडण असा कुठलाच प्रकार झाला नाही हे विशेष़ स्आई-वडीलांमुळे आमची मैत्री झाली़ मनात कुठलाही किंतू परंतू न ठेवता प्रत्येकाला मदत करणे असा सुरभीचा स्वभाव़ तिची बहिण, मी अन् माझा भाऊ आम्ही एकत्र जमलो, धम्माल मजा, मस्ती करतो़ अगदी लहानपणी, करायचो तशीच़़़ बालपणीची आठवण सांगता अपूर्वा म्हणते, सुरभीने कुठलीही वस्तू घेतली, की तिच्यासारखी वस्तू मीपण घ्यायची़  तिने कसा गजरा लावला, अगदी त्याच पध्दतीने  गजरा लावायच़े कामात कितीही व्यस्त असली, कुठलेही असली तरी मला पुण्यात नक्की भेटायला येत़े तिला लहानपणापासून गाण, नृत्य आवडत़े सुरभी कितीही मोठी झाली असली, तरी माङयासाठी ती कायम माझी बालपणाची आहे तिच सुरभी आह़े

तनय खूप मेहनती, कधीच कुणाशीही खोटं बोलत नाही तनयचा अगदी जवळच्या तीन मित्रांपैकी एक राहूल नाथानी़ तीन वर्षापासून राहूल आणि तनय यांची मैत्री आह़े शिकवणी दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली़ तनयबद्दल बोलताना राहूल सांगतो, तनयला खेळायला खूप आवडत़े तो खूप मेहनती आह़े एकदाची काही गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही़ त्याला खाण्यात पनीर खूप आवडत़े तो कधी कुणाशीही खोटे बोलत नाही़ विनाकारण जर त्याला कुणी त्रास दिला तर त्याला आवडत नाही़  जेव्हा कुणी भेटल्यावर म्हणते, अरे तू त्या तनयचा मित्र आहेस ना? यावेळी खूप अभिमान वाटतो़ जगभर तनयने आपली ओळख निमार्ण केली आह़े मात्र त्याचा तसूभरही गर्व नाही़ जेव्हाही आम्ही एकत्र भेटतो, तेव्हा तो कधी त्याच्या कामाबद्दल बढाई मारत नाही़ दरवेळी काहीतरी नवीन गोष्ट शिकल्याचे सांगतो़ मला जेव्हाही भेटतो तो सुपरस्टार नाही तर माझा मित्र तनय म्हणूनच़