शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

गुरूवार ठरला विविध आंदोलनांचा वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 00:47 IST

विविध मागण्यांसाठी लढा : श्रमीक महासंघ, ग्रामपंचायत कर्मचारी व महावितरण वर्कर्स फेडरेशनचे आंदोलन

जळगाव : प्रलंबित मागण्यांसाठी शहरात गुरूवारी लालबावटासह विविध संघटनांतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनांमुळे गुरूवार हा आंदोलनवार ठरला़ यात घरकामगार तसेच असंघटीत कामगारांचा प्राधान्य गटात समावेश करावा यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, पगाराच्या अनुदान व भविष्य निर्वाह निधीच्या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने, सोलापूर जिल्ह्यातील पानसरे या अभियंत्याच्या आत्महत्येप्रकरणी तेथील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे धरणे तर समान काम समान वेतनासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे जिल्हाधिका:यांना निवदेन देण्यात आल़ेमहाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघशहरातील कष्टकरी घरकामगारांना व असंघटीत कामगारांचा प्राधान्य गटात समावेश करून त्यांना प्रती माणूस पाच किलो धान्य वितरीत कराव्यात या मागणीसाठी महराष्ट्र राज्यसर्व श्रमिक महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात येवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल़े 13 ऑक्टोबर रोजीचा शासन निर्णय असून धान्य वितरीत करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत़ त्यांची अंमबजावणी व्हावी असे निवेदनात नमूद आह़े तसेच नोटबंदीच्या निर्णयामुळे कामगारांचे नुकसान झाले आह़े या निर्णयामुळे काही कामगारांना घरी बसावे लागले आहे, त्यांना भत्ता देण्यात यावा यासह इतर मागण्यांचे निवदेन यावेळी महासंघातर्फे जिल्हाधिका:यांना देण्यात आल़े राज्य ग्रा़पं़कर्मचारी महासंघहगणदारी मुक्तीचे काम अपूर्णतेच्या नावाखाली ग्रामपंचायत कर्मचा:याचे पगाराचे अनुदान जिल्हा परिषद प्रशासनाने रोखून धरले होत़े यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे रास्तारोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होतो़ गुरूवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांनी तीन कोटी 40 लाख रूपयांचे अनुदान रिलीज करण्याचे आश्वासन पदाधिका:यांना दिल़े यानंतर नियोजित आंदोलन मागे घेण्यात आल़े 15 जानेवारीच्या आत पगाराचे अनुदान ग्रामपंचायत कर्मचा:यांच्या हातात न पडल्यास व किमान भविष्य निर्वाह निधीची पूर्तता न केल्यास 16 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही संघटनेतर्फे यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला़  जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केल़े मुरलीधर जाधव, राजू कोळी, शिवशंकर महाजन, सुभाष पाटील, वासू वारके, विजर रल, सुनील कोळी, प्रभाकर पाटील,  ज्ञानेश्वर सावळे उपस्थित होत़े