शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तिघांना रेल्वेगाडीने चिरडले

By admin | Updated: February 12, 2017 00:55 IST

नरडाणा-होळदरम्यानची घटना : चिमुरडीसह महिला बेपत्ता

नरडाणा  :  नागपूरहून   सुरतकडे जाणारी प्रेरणा एक्स्प्रेसने  शनिवारी  नरडाणा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर असलेल्या होळगावानजीक  तीन जणांना  चिरडल्याची धक्कादायक  घटना घडली आहे. त्यांच्यासोबत असलेली महिला व तिची लहान मुलगी या दोघी मात्र बेपत्ता आहे. हे सर्व मुळचे बाम्हणे ता.अमळनेर येथील राहणार असून हल्ली म्हळसर ता.शिंदखेडा येथे राहत होते.पिंटू आसाराम भिल, (३५), शिवदास भिल (२१), मोठाभाऊ भिल (१८, रा. सर्व बाम्हणे, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे मयतांची नावे आहेत.त्यांच्यासोबत असलेले  विठाबाई पिंटू भिल (२५) व व अक्काबाई पिंटू भिल या दोघांचा अद्याप तपास लागलेला नाही. रात्रीउशीरा   रेल्वे लाईनवर काय करत होते, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.सर्वच जण अमळनेर तालुक्यातीलभुसावळहून आलेली प्रेरणा एक्सप्रेस  नरडाणा रेल्वे स्टेशनवरून ७ वाजून ३२ मिनीटांनी  पास झाली.  त्यानंतर काही अंतरावर असलेल्या होळ गावानजीक या सुपरफास्ट रेल्वेच्या खाली चिरडून  तिघांचा मृत्यू झाल्याचे रेल्वे विभागाचे मोटरमन यांच्या लक्षात आले. त्यांनी मग पहिले ही माहिती रेल्वे पोलीस स्टेशनला दिली. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह रेल्वे पोलिसांना सापडले. बेपत्ता असलेले विठाबाई आणि त्याची मुलगी अक्काबाई या दोघांना  शोधण्याचे काम नरडाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, रेल्वे पोलीस व नरडाणा गावातील ग्रामस्थ घेत होते. मजुरांचा रेल्वे विभागाशी संबंध नाही रेल्वेखाली चिरडल्यानंतर संबंधित सर्व मजूर रेल्वे विभागातील असावे, काही तरी काम करण्यासाठी ते येवढ्या रात्री गेले असावे, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त केला जात होता. परंतु, या सर्व मजुरांचा रेल्वे विभागाशी काहीही संबंध नसल्याची माहिती नरडाणा रेल्वे स्थानकातील सूत्रांनी दिली आहे.