शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरणासाठी मुदत वाढवूनही तीनच निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 11:42 IST

‘नही’ च्या अधिकाऱ्यांची माहिती

ठळक मुद्दे पाचवेळा वाढविली मुदत

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणासाठी ३ ई-निविदा प्राप्त झाल्या असल्याची माहिती ‘नही’च्या सूत्रांनी दिली.शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ (नवीन क्रमांक ५३) च्या समांतर रस्ते व चौपदरीकरण कामाच्या पहिल्या टप्प्यात चौपदरीकरणाच्या काढलेल्या निविदेची मुदत सातत्याने वाढविण्यात येत होती.पाचव्यांदा ही मुदत १३ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यामुळे या निविदेसाठी तब्बल ८० दिवसांचा कालावधी गेला.तीन निविदा प्राप्तसातत्याने निविदेसाठी मुदतवाढ दिल्याने या कामासाठी निविदा येतात की फेरनिविदा काढावी लागते? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र या कामासाठी ३ इ-निविदा प्राप्त झाल्या असल्याची माहिती ‘नही’च्या सूत्रांनी दिली.मंजुरी नंतर घेणार निवडणूक आयोगाची परवानगीया निविदांची आता तांत्रिक छाननी होणार आहे. निविदेतील तांत्रिक मुद्दे बरोबर असल्यास आर्थिक निकषात त्या बरोबर आहेत की नाहीत? याची तपासणी करून त्यातील दरानुसार कमी दराची निविदा मंजुरीसाठी ‘नही’च्या मुख्यालयाकडे तपासणीसाठी पाठविली जाईल. ही मंजुरी मिळाल्यानंतर कार्यादेश देण्यापूर्वी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या सर्व प्रक्रियेसाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.