शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या घटनेत रेल्वेखाली तिघांचा मृत्यू

By admin | Updated: June 29, 2017 19:36 IST

वेगवेगळ्या घटनेत रेल्वेखाली तिघांचा मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतचाळीसगाव/ पाचोरा (जि. जळगाव), दि. 29 - वेगवेगळ्या घटनेत रेल्वेखाली तिघांचा मृत्यू झाला. चाळीसगाव येथे दोन तर गाळण जवळ एक अशा या तीन घटना घडल्या. चाळीसगाव-रेल्वे स्टेशन जवळील खंबा क्रमांक ३२५/२६-२८ दरम्यान दिलीप रामदास पाटील (वय ५०, रा.शाहूनगर चाळीसगाव) यांचा रेल्वे इंजिनसमोरच सापडून मृत्यू झाला. ही घटना २९ रोजी १० वाजेपूर्वी घडली. याबाबत रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास हेकाँ सोनवणे करीत आहेत. दुसऱ्या घटनेत खंबा क्रमांक ३२७ दरम्यान भुसावळ-मुंबई पॅसेंजर गाडीतून पडून राजेंद्र भाऊसाहेब पाटील (वय४५) रा. संजय गांधी नगर चाळीसगाव यांचा मृत्यू झाला. ते हॉटेल मनोरमाचे ते व्यवस्थापक होते. रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून तपास हेकाँ भावसार करीत आहेत. धावत्या महाराष्ट्र एक्सप्रेस मधून पडून विद्यार्थ्यांचा करूण अंत झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील बाळद-गाळण दरम्यान घडली. राहुल दिलीप सोनवणे (वय १७) रा. उत्राण, ता. एरंडोल हा ११ वीतील विद्यार्थी पुण्याहून पाचोऱ्याकडे महाराष्ट्र एक्सप्रेस ने येत असताना बाळद शिवारातील रेल्वेहद्दीत धावत्या रेल्वेतून खाली पडला व जागीच मरण पावला. ही घटना २९ रोजी सकाळी ८ वाजेचे सुमारास घडली , राहुल याच्या वडिलांचे ७ महिण्यापूर्वीच निधन झाले असून घरची परीस्थिती हलाखीची आहे. या घटनेमुळे विधवा आई, लहान भाऊ व आजी यांनी एकाच टाहो फोडला. राहुल शिक्षनासाठी पुणे येथे जाणार होता, अपघाताबाबत झेलम एक्सप्रेसच्या चालकाने खबर दिल्यानग पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयत शव विच्छेदन करण्यात आले. उत्राण पं. स. सदस्य अनिल पाटील यांनी कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला.