शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार ! पुढे आला तर जीवानिशी मारु.., जळगावात चोरटय़ांची गुरख्याला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 12:14 IST

दुकान फोडले

ठळक मुद्देचोरांनी धमकावलेदुकानातून चोरटय़ांनी लांबविली रक्कम

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल दुरुस्तीचे दुकान फोडताना चोरटय़ांना प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या गुरख्याला चोरटय़ांनी  खबरदार..पुढे आला तर तुला जीवानिशी मारु अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या गुराख्याने तत्काळ शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस पोहचण्याच्या आत चोरटय़ांनी एका दुकानातून दहा हजार रुपयांची रोकड लांबवून पळ काढला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री दोन वाजता घडली.  ललित कृष्ण बहादूर (वय 32 रा. रेल्वे स्टेशन परिसर, मुळ रा.नेपाळ) हा तरुण गोलाणी परिसरात  गस्त घालतो. सोमवारी रात्री दोन वाजता तायडे गल्लीच्या समोरील गोलाणी मार्केटमध्ये अचानक शटर उघडण्याचा आवाज आला. पुढे  तीन जण शटर उघडताना दिसले. त्याने हटकले असता त्याला चोरांनी धमकावले. चोरटय़ांनी धमकी दिल्यामुळे त्यांच्याजवळ शस्त्र असावेत या भीतीने गुराख्याने तत्काळ फोनवरुन शहर पोलीस स्टेशनला कळविले. त्याच वेळी दुसरे दुकानदार पूनम परदेशी हे लगA समारंभाचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना दिसल्याने गुराख्याने त्यांना थांबविले.  शेख अनिस शेख चाँद यांच्या दुकानातून ही रक्कम चोरटय़ांनी लांबविली.