शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपच्या 52व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनासाठी जळगावात हजारो कार्यकर्ते दाखल, छायाचित्र प्रदर्शनी’चे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 14:28 IST

भारतमातेची प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे

ठळक मुद्देतयारी पूर्णपदाधिकारी, कार्यकत्र्याची लगबग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24- अभाविपचे 52वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन  24 ते 26 डिसेंबर दरम्यान जळगाव येथे होत असून या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. या अधिवेशनासाठी जळगावात राज्यभरातून हजारो कार्यकर्ते दाखल झाले आहे.  24 रोजी सकाळी वाजता ‘स्व.लिमजी जळगाववाला छायाचित्र प्रदर्शनी’चे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. पी.पी. माहुलीकर, पेट्रोल डिलर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चौबे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. अधिवेशनस्थळी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराप्रमाणे दगडी प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारण्यात आली असून त्यामधून सर्वाचे स्वागत होणार आहे. या सोबतच भारतमातेची प्रतिकृती, भगवे ङोंडे लक्ष वेधून घेत आहे. ‘संस्कारयुक्त रोजगाराभिमुख शिक्षण’ या संकल्पनेवर यंदा होणारे हे अधिवेशन जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर होत असून अधिवेशनासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या सोबतच येथे सर्वत्र भगवे ङोंडे लावण्यात आल्याने शिवतीर्थ मैदान भगवेमय झाले आहे. तसेच येथे ‘अभाविप’ असा उल्लेख असलेले पताके येथे लावण्यात आले असून पदाधिकारी, कार्यकत्र्याची दिवसभर लगबग सुरू होती. येथे तुरखाटय़ांपासून झोपडय़ा उभारण्यात आल्या असून दगडी दरवाजाची प्रतिकृती पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. अधिवेशनासाठी भव्य-दिव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून त्यावरून मान्यवर संबोधित करणार आहेत. अधिवेशनासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्कायड्रायव्हिंग सारख्या साहसी खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा:या  शीतल महाजन, बिहारमधील पाटना येथे आआटीआयएम प्रवेश परीक्षेसाठी चालणा:या ‘सुपर-30’चे  प्रशिक्षक  आनंद कुमार यांची उपस्थितीत आहे. तीन दिवस चालणा:या अधिवेशनात विद्याथ्र्यांसमोर विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरील चार प्रस्तावांवर चर्चा होणार आहे.जळगावात होणा:या या अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहे. यासाठी त्यांच्या निवासाचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. 

 उद्या शोभायात्रेतून राज्याच्या संस्कृतीचे दर्शनसोमवार, 25 रोजी सकाळी 9 वाजता प्रस्ताव वाचन होऊन मान्यवरांची भाषणे होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये सजविलेले घोडे, उंट यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील चित्ररथ सहभागी होणार आहे. याद्वारे प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट व तेथील संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. या शोभायात्रेस शिवतीर्थ मैदानापासून सुरुवात होऊन नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौकमार्गे सुभाष चौकात समारोप होणार आहे.