शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचा विचार न करता भागविली गावाची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 13:51 IST

अशोक तुळशीराम देशमुख यांनी स्वत:च्या शेतातील पिकाचा विचार न करता गावाशेजारी असलेल्या त्यांच्या शेतातील विहीरीतून गावाला पाणी पुरवित गावाची तहान भागविली आहे.

ऑनलाईन लोकमत / सुनील लोहार कु:हाड, जि. जळगाव दि. 10 - तीन महीन्यांपासून गावात  पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना कु:हाड खुर्द येथील शेतकरी व माजी ग्रा.प.सदस्य अशोक तुळशीराम देशमुख यांनी स्वत:च्या शेतातील पिकाचा विचार न करता गावाशेजारी असलेल्या त्यांच्या शेतातील विहीरीतून गावाला पाणी पुरवित गावाची तहान भागविली आहे. अशोक देशमुख यांनी स्वत:च्या विहीरवर बाजूला मोठय़ा हौदात पाणी भरुन तो 24 तास गावक:यासाठी खुला करून दिला. पाणी धुण्यासाठी, पिण्यासाठी व गुराढोरांसाठी वापर चांगला झाला. एकीकडे गावात आठशे रु.प्रति टँकरने पाणी विकले जात  असताना  या शेतक:याने मनाचा मोठेपणा दाखवून गावक:यांची समस्या सोडविण्यासाठी हातभार लावला. शेत शिवारात शेतकरी ठिबक लागवाडीसाठी विहीरीत असलेल्या पाण्याचे नियोजन करीत असताना कोणी हंडाभर पाणी फुकट भरु देत नाही. तरी या शेतक:याने गावाची समस्या लक्षात घेता व आगामी आठ एकर ठिबकने कपाशीचे नियोजन सोडुन विहीरीचे पाणी गावासाठी उपलब्ध करुन दिले .दोन महिन्यापूर्वी  त्यांनी उभ्या मक्याचे पिक सोडून पाणी मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला.                          गावाला अजूनही महीनाभरातून पाणीपुरवठा होतो. परंतु जोरदार पावसामुळे नदीला थोडे पाणी आल्याने गावाक:यांची गरज ब:यापैकी भागत आहे. त्यामुळे विहिरीवर आताही कमी का होईना महिला व माणसं पाण्यासाठी आलेले दिसतात. पैसा कमविण्यापेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे. लोक पाण्यासाठी भटकत असताना मी पिकांचा विचार करण्यापेक्षा लोकांचा विचार केला. मला माङया कामाने खूप समाधान मिळाले असल्याचे अशोक देशमुख यांचे म्हणणे आहे.