शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

जळगाव जिल्ह्यात बंद दरम्यान प्रशासनाचा नियंत्रण कक्ष ठरला तिसरा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:26 IST

मोर्चाला कोठेही गालबोट नाही

ठळक मुद्देमोर्चादरम्यान 26 अधिकारी, 190 कर्मचारी तैनातप्रांत, तहसीलदार मुख्यालयी थांबून

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 04-  कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या जळगाव जिल्हा बंद दरम्यान जिल्हाभरात 11 मोर्चे काढण्यात आले. यासाठी 26 अधिकारी व 190 कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. सर्वत्र मोर्चे शांततेत पार पडले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरातील स्थितीचा आपत्कालीन कक्षातून आढावा घेतला जात होता. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार मुख्यालयी थांबून होते. जिल्हा बंद दरम्यान नशिराबाद, वरणगाव, धरणगाव, बोदवड, भडगाव, अमळनेर, भुसावळ, जळगावात शनिपेठ पोलीस स्टेशनवर तसेच चाळीसगाव येथे वेगवेगळे तीन मोर्चे असे एकूण 11 मोर्चे काढण्यात आल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे. 

दिवसभर माहिती घेणे सुरूजिल्ह्यातील बंदच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षातून माहिती घेतली जात होती. यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्याकडून सर्व स्थितीचा आढावा घेतला जात होता. 

मुख्यालयी थांबण्याचे आदेशजिल्ह्यातील बंदच्या पाश्र्वभूमीवर प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानुसार ते आपापल्या मुख्यालयी थांबून होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.