शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

काकडणे शिवारात बिबटय़ाचा तिसरा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 16:21 IST

14 वर्षीय मुलगी गंभीर जखमी

ठळक मुद्देलोकांमध्ये भितीबिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी

ऑनलाईन लोकमतसायगाव ता.चाळीसगाव, दि. 17-  परिसरात दोन दिवसात बिबटय़ाने तिसरा हल्ला केला यात 14 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे.  याबाबत माहिती अशी की, लोहोणेर येथील सुभाष रुपा बच्छाव हे सायगावी राहात असून 17 रोजी त्यांच्याकडे वास्तूशांतीचा कार्यक्रम होता.  आदल्या दिवशी पाहुणे आले होते. सुभाष बच्छाव यांची भाची दिपाली हौसिराम मोरे (वय 14) ही रात्री साडेआठ वाजता शौचास गेली असता बिबटय़ाने हल्ला तिच्यावर केला. जखमी अवस्थेत तिला उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर आहे. दीपाली ही खामखेडा ता.देवळा येथील रहिवासी आहे.लोकांमध्ये भितीबिबटय़ाने दोन दिवसात हल्ले सुरु ठेवले आहे. 16 रोजी काकडणे येथील महिला जिजाबाई वाघ हिचेवर बिबटय़ाने हल्ला केला होता तर दुपारी अडीच वाजता सखूबाई जाधव हिचेवर तर रात्री दीपालीवर हल्ला केला. वनविभागाचे दुर्लक्षसायगाव व काकडणे परिसरात सहा महिन्यापासून बिबटय़ाचे वास्तव्य असून अनेक गाई, बक:यांचा त्याने फडशा  पाडला आहे. वनविभागाने साधे पिंजरेही बिबटय़ास पकडण्यासाठी लावले नाहीत. वनविभागाने  या बिबटय़ाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिरातून होत आहे.