शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नेरी येथील तरुणाचा खून विचारपूर्वक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:31 IST

आई-वडिलांचा आरोप

नेरी, ता.जामनेर : येथील संदीप पवार याच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या कोमल पवार हिने केलेले आरोप हे बिनबुडाचे असून विचार विनिमय करून हा खून केला असल्याचे तिचे सासू सासरे यांनी सांगितले.३ रोजी येथील रहिवाशी संदीप पवार याचा त्याची पत्नी कोमल हिने खून केला होता. याप्रकरणी संदीप पवार आपले मानसिक व शाररिक छळ करून तिसऱ्या लग्नाच्या विचारात होता त्यामुळे आपण त्याचा खून केल्याचे कोमल हिने पोलिसांना सांगितले होते. मात्र सुनेने केलेले हे आरोप तिचे सासू सासरे कौशल्याबाई व उत्तम पवार यांनी फेटाळून लावले. जर कोमलला खरंच संदीपकडून मारहाण सुरु असती किंवा तिसरे लग्नाचे बोलला असता तर इतक्या दिवसात तिने आम्हाला एकदाही याबाबत सांगितले नाही किंवा आपल्या माहेरी असलेल्या आई व आजोबांना कळविले नाही. मग आताच असं कसे ती म्हणू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.विशेष म्हणजे खुनाच्या आदल्या रात्री तिचे आजोबा हे याच ठिकाणी सायंकाळी ७ वाजेपर्यंत हजर होते. तेव्हादेखील ती त्यांच्या जवळ बोलू शकली असती आणि त्यानंतर देखील त्याच रात्री तिने १०. ४५ वाजता माहेरी फोन करून सर्व आलबेल असल्याचे सांगितले. या खुनाचे खरे कारण लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील उत्तम पवार यांनी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव