शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे अंमलदार टेबल पोलीस ठाण्याबाहेर लावून काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 14:59 IST

पोलीस ठाण्यातील ‘ठाणे अंमलदार टेबल’ थेट पोलीस ठाण्याबाहेर लावून कामकाम करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसुरक्षिततता म्हणून कामकाज इतर कर्मचाऱ्यांचा संपर्क टाळला जावा

मुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पाशर््वभूमीवर सुरक्षितता म्हणून येथील पोलीस ठाण्यातील ‘ठाणे अंमलदार टेबल’ थेट पोलीस ठाण्याबाहेर लावून कामकाम करण्यात येत आहे.कोविड योद्धा म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावणाºया पोलिसांना सुरक्षितता उपाययोजना तोकड्या आहेत. अशात त्यातही गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. कोरोना संकटा पाठोपाठ उन्हाच्या दाहकतेत सेवा बजावत आहेत. राज्यात कोरोना योद्धा म्हणवून काम करणाºया पोलीस बलातील कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाली तर जिल्ह्यात पाचोरा येथे वरिष्ठ अधिकाºयांला कोणतेही लक्षण नसताना कोविड तपासणी पॉझिटिव्ह आली. अशा अवस्थेत पोलिसांचे मनोबल उंचविणे महत्वाचे म्हणावे लागेल. याकरिता सुरक्षिततेवर भर देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कर्मचाºयांना सतत आवाहन करीत आहेत.अशात पोलीस ठाण्यात येणाºया नागरिकांचा संपर्क ठाणे अंमलदाराच्या टेबलापर्यंत मर्यादित राहावा. जेणे करून पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या टेबलावर सेवा देणाºया कर्मचाºयांचा थेट नागरिकांशी येणार थेट संपर्क टाळला जाऊन सुरक्षा निर्माण होईल. म्हणून ठाणे अंमलदार टेबल पोलीस स्टेशन बाहेर भिंतीला लागून असलेल्या तहसीलदार कार्यालयातील बाह्य भागात पोर्च वजा ओसरीत लावण्यात आला आहे.आता नागरिक तक्रारी व अन्य कामासाठी अगोदर या ठाणे अंमलदार टेबलावर संपर्क साधत असल्याने थेट पोलीस स्टेशनच्या आत काम करणाºया कर्मचाºयांना सुरक्षितता मिळाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर