शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दहावी सीबीएसई निकाल : पोदार स्कूलचा घन:श्याम गोहिल शहरात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 23:37 IST

जळगाव : केंद्र्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी सीबीएसई परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. यात पोदार ...

जळगाव : केंद्र्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी सीबीएसई परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी घन:श्याम सोमनाथ गोहिल याने ९८.४ टक्के गुण मिळवत अव्वल स्थान मिळविले. तसेच काशीनाथ पलोड पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी वंशिका राहुल पाटील हिने ९८.२ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. दरम्यान, नेहमीप्रमाणे तांत्रिक अडचणीमुळे काहींना निकाल उशिरा मिळाला़सीबीएसई दहावीचा निकाल दुपारी १ वाजता संकेतस्थळावर जाहीर होताच अनेकांनी मोबाईल, लॅपटॉपचा आधार घेत निकाल पाहिला. यावेळी विद्यार्थ्यांनी घरातच पालकांसमवेत आनंद व्यक्त केला. एकत्र येण्यास बंदी असल्याने विद्यार्थ्यांनी आॅनलाइन मिटिंग करीत जल्लोष केला व प्रत्येकाचे गुण उत्सुकतेने जाणून घेताना विद्यार्थी दिसून आले़ शहरातून बाजी मारणाऱ्या घन:श्याम गोहिल याला आई-वडिलांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला़ निकाल लागणार असल्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता होती़

टॅग्स :Jalgaonजळगाव