शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणा:यास दहा वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 11:56 IST

दहा वर्ष सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा

ठळक मुद्देचार वर्षाच्या पीडित मुलीली त्याच्या घरात बोलावून अत्याचारदंडाच्या रकमेतून 5 हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10 -  चार वर्षीय बालिकेला घरात बालावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा:या नेमलाल सुकलाल पाटील (वय 35, रा.धरणगाव) याला न्यायालयाने सोमवारी दहा वर्ष सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अशी शिक्षा सुनावली.धरणगाव येथील नेमलाल पाटील याने 21 फेब्रुवारी 2013 रोजी दुपारी दीड वाजता चार वर्षाच्या पीडित मुलीली त्याच्या घरात बोलावून अत्याचार केला होता. न्या.के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या छळापासून प्रतिबंधाचा कायदा कलम 4 व 6 खाली नेमलाल पाटील याला दोषी धरण्यात आले. दंडाच्या रकमेतून 5 हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले.  पीडित मुलीची आई, पंच राहूल बडगुजर, वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा निरमले, तपासाधिकारी डी.एस. शिनगारे, सहायक निरीक्षक दिलीप गढरी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अॅड.सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.