शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी दहा वर्षीय गणेश भक्ताची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 12:57 IST

दोन वर्षापासून उपक्रम : नातेवाईकांर्पयत पोहचतोय मूर्ती

ठळक मुद्देपर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या शासनाच्या उपक्रमास हातभारश्रेयसच्या प्रोत्साहानातून राजस्थानी कुटुंबांत गणेशोत्सवअन् त्यांच्या उपक्रमाला सुरुवात झाली़  

ऑनलाईन लोकमत / किशोर पाटील 

जळगाव, दि. 20 -  पर्यावरण पूरक गणशोत्सवासाठी शासनामार्फत विविध पातळींवर उपाययोजना केल्या जात आह़े यालाच अनुसरुन जनमानसात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजावी, यासाठी शहरातील दहा वर्षीय श्रेयस योगेश शुक्ल या विद्याथ्र्याची धडपड सुरू आह़े दोन वर्षापासून श्रेयस स्वत:च्या हाताने शाडू मातीपासून मूर्ती बनवून नातेवाईक व मित्रांर्पयत पोहचवित आह़े यापलीकडे जाऊन तो गल्लीतील व शाळेतील मित्रांनाही मूर्ती बनविण्याचे धडे देत असून घरा-घरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या शासनाच्या उपक्रमास हातभार लावत आह़े   शहरातील नागेश्वर कॉलनीतील रहिवासी रंगकर्मी योगेश शुक्ल व मू़ज़े महाविद्यालयातील प्राध्यापिका श्रध्दा शुक्ल याचा श्रेयस हा  चिरंजीव. तो सध्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड या शाळेत पाचवीच्या वर्गात आह़े शाळेत झालेल्या स्पर्धेत शाडू मातीच्या मूर्तीचे पर्यावरणाच्या दृष्टीने किती महत्व त्याला कळाल़े दुसरीत असताना त्याने पहिल्यांदा शाडूची मातीची मूर्ती बनविली़ व घरी गणशोत्सव साजरा केला़नातेवाईकांसह, शेजारी, शाळेतील विद्यार्थी यांच्याकडे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी श्रेयसने त्याच्या मित्रांनाही मूर्ती बनविण्याचे धडे दिले आह़े तेही स्वत:च्या हाताने मूर्ती बनवून गणशोत्सव साजरा करत आह़े नागेश्वर कॉलनीत त्याचा ललित हा राजस्थानी कु टुंबांतील मित्र हा श्रेयसच्या प्रोत्साहातून स्वत: शाडू मातीची मूर्ती बनवून यंदा गणेशोत्सव साजरा करत आह़े यावर्षी मू़ज़ेमहाविद्यालयातील ज्ञानज्योत मंडळाने श्रेयसला शाडू मातीच्या गणेशाची मागणी केली आह़े केवळ मूर्तीच नाही तर तो टाकाऊ पासून टिकावू वस्तूची निर्मिती करतो.  घरच्याप्रमाणे नातेवाईकांच्या घरी पर्यावरण पूरक गणेशोत्सव व्हावा, यासाठी श्रेयस स्वत: बनविलेली मूर्ती आजी, बाबा, तसेच बाहेर गावी असलेली मावशी, मामा या नातेवाईकांर्पयत पोहचतोय़ दोन वर्षापासून त्याचा हा उपक्रम सुरु आह़े उंदरावर बसलेली, टिळक फेटा याप्रमाणे दरवर्षी नव-नवीन मूर्ती तयार करतो़ मूर्ती कलात्मकदृष्टय़ा परिपूर्ण व्हावी, यासाठी त्याला रसिका मुजूमदार यांचे मार्गदर्शन लाभत आह़े