शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कपिलेश्वर महादेव अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी केले खुले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 17:44 IST

कपिलेश्वर महादेव अभिषेक करून मंदिर गुरुवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले.

भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे मकरसंक्रांतीच्या पर्वावर होणारा श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचा प्राचीन काळापासून सुरू असलेला यात्रोत्सव कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे यंदा यात्रा न भरविता, केवळ कपिलेश्वर महादेवाचा अभिषेक करून, मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.गुरुवारी पहाटे पुरोहितांच्या हस्ते वैदिक मंत्रोचारात अभिषेक करून यात्रोत्सव पर्वास प्रारंभ झाला. यावेळी दिवसभरात शेकडो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. कंडारी, ता.भुसावळ येथे सुमारे ५०० वर्षापासून असलेल्या कपिलेश्वर महादेवाच्या यात्रोत्सव परंपरेची एक आख्यायिका आहे. आजतागायत येथील ग्रामस्थांनी ती जपली आहे. मात्र यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली. धार्मिक विधी  करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने यात्रोत्सवाच्या दिवशी पहाटे कपिलेश्वर महादेवाचा अभिषेक व गावातून विविध समाजातर्फे दिली जाणारी मानाची पूजा कोरोनाचे नियम पाळून शांततेत केल्या. भाविकांना मास्क लावून आणि सॅनिटाईज करूच मंदिरात प्रवेश देण्यात आला. अजय मोरे, कल्पना मोरे, सुरेंद्र सोनवणे, ट्रस्टचे अध्यक्ष गोकुळ मोरे, सदस्य मुरलीधर जेठवे, हर्षल नारखेडे, सुनील मोरे, पोलीस पाटील रामा तायडे, प्रभाकर महाजन, हरसिंग चौधरी, डिगंबर चौधरी, संजय झोपे, सुनील पेंटर, काशिनाथ गोसावी, वैभव सरोदे, चावदास मोरे उपस्थित होते. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ