शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांविरुद्ध आंदोलन करणार्‍या जि. प. सदस्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:16 IST

जळगाव- धरणगाव तहसीलदारांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांच्यासह सहा जणांविरुद्ध साथरोग प्रतिबंध कायदा ...

जळगाव- धरणगाव तहसीलदारांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांच्यासह सहा जणांविरुद्ध साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गणेश कॉलनीतील रहिवासी माधुरी चंद्रशेखर अत्तरदे या साळवा-बांभोरी गटातून निवडून आल्या आहेत. ७ मे रोजी जि. प. सदस्या माधुरी अत्तरदे, बांभोरीचे माजी सरपंच राकेश नन्नवरे, कविता राकेश नन्नवरे, वर्षा मनोज झोपे, नयना दीपक चौधरी, सुनिता नितीन बोरोले यांनी धरणगावकरांना न्याय मिळावा व इतर विविध मागण्यांसाठी तहसीलदार नितीन देवरे यांच्याविरोधात जमावबंदीचे आदेश असतांना देखील तसेच साथरोग प्रतिबंध कायदा लागून असतांना देखील बेकायदेशीररित्या आंदोलन करीत नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विकास बहुळकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जितेंद्र सुरवाडे करीत आहेत.