शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अद्ययावत मतदार नोंदणीच्या कामांवर शिक्षकांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 18:28 IST

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांची मतदार नोंदणी अद्ययावत करण्याचा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. याबाबत मंगळवारी शहरातील कांताई सभागृहात फैजपूर येथील प्रांतधिकारी थोरबोले यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आलेल्या आठ सूचनांबाबत उपस्थित शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, या सूचनांमध्ये बदल करण्याची मागणी केली. त्यावर प्रांतधिकाºयांकडून योग्य उत्तर न मिळाल्याने सर्व शिक्षकांनी या नोंदणी प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे बीएलओंच्या कामासाठी सुविधा न पुरविल्याने शिक्षकांची नाराजी मागण्यापूर्ण होणार नाही तोवर बहिष्कारप्रांतधिकाºयांचा त्या आठ सूचनांना शिक्षकांकडून नाराजी

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१४-मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांची मतदार नोंदणी अद्ययावत करण्याचा सूचना निवडणूक  आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. याबाबत मंगळवारी शहरातील कांताई सभागृहात फैजपूर येथील प्रांतधिकारी थोरबोले यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आलेल्या आठ सूचनांबाबत उपस्थित शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, या सूचनांमध्ये बदल करण्याची मागणी केली. त्यावर प्रांतधिकाºयांकडून योग्य उत्तर न मिळाल्याने सर्व शिक्षकांनी या नोंदणी प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा  निर्णय घेतला आहे.   

आॅगस्ट-सप्टेंबर २०१८ मध्ये जळगाव  मनपाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांची नावनोंदणी अद्ययावत करण्याचा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता कांताई सभागृहात शहरातील मनपा शाळेचे शिक्षक, सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार होते. यावेळी प्रांतधिकारी थोरबोले उपस्थित होते.

प्रांतधिकाºयांचा त्या आठ सूचनांना शिक्षकांकडून नाराजीप्रांतधिकाºयांनी प्रशिक्षण कार्यशाळेच्या सुरुवातीला बीएलओंना आठ सूचना देण्यात आल्या. यामध्ये अद्ययावत नोंदणी करताना सध्या मतदार यादीमध्ये नाव असलेले मतदार, १ जानेवारी २०१८ या तारखेपर्यंत १८ वयापेक्षा जास्त संभाव्य मतदार, २०१८ ते १ जानेवारी २०१९ दरम्यान १८ वर्ष पूर्ण करणारे संभाव्य मतदार, परदेशातील मतदार की ज्यांचे मतदार यादीत नाव आहे व नाव नाही. सध्याचा मतदार केंद्र संदर्भातील माहिती, पर्यायी मतदार केंद्राबाबतची माहिती व पोष्ट आॅफीस बद्दलची माहिती मिळविण्याचा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचना शिक्षकांना मान्य नसल्याची माहिती काही शिक्षकांनी यावेळी प्रांतधिकाºयांना दिली. त्यावर संतप्त प्रांतधिकाºयांनी शिक्षकांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी अशा सूचना दिल्याववादालासुरुवात झाली.

या आहेत मागण्यानिवडणूक आयोगाने बीएलओंना नावनोंदणी करण्याचा सूचना दिल्या असल्यातरी मतदारांची आॅनलाईन माहिती जमा करताना इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याबाबत कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. त्या सुविधा तत्काळ देण्यात याव्यात. तसेच आधीच आॅनलाईनच्या कामांचा दबाव शिक्षकांवर आहे. तसेच नावनोंदणी करताना एका बीएलओला ठराविक  कॉलनी, नगर किंवा परिसर देण्यात यावा. यामुळे शिक्षकांना नावनोंदणी प्रक्रिया सोपी जाईल. या मागण्यांकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केल्यास अद्ययावत मतदार नोंदणीचे कामे शिक्षक करणार नाहीत असा इशारा शिक्षकांनी दिला आहे.