शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावखेडजवळ तापी पुलाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 14:37 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौदावरील सावखेडा-निमगव्हाण गावाजवळील तापी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देरहदारी सुरूबसेस सुरू करण्याची मागणी

नांदेड, ता.धरणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौदावरील सावखेडा-निमगव्हाण गावाजवळील तापी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. या पुलावरून एसटी बसेस वगळता इतर रहदारी सुरू आहे. या मार्गावरील बस सेवाही सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.गेल्या वर्षभरापासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. पुलाच्या मुख्य कामाच्या दुरुस्तीसाठी पूल महिनाभर रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सद्य:स्थितीत पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले असून, पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.१ जानेवारीपासून पुलावरून एसटी बसेस वगळता खासगी वाहनांची रहदारी सुरू आहे. बससेवा अद्यापही सुरू करण्यात आलेली नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. बसेसअभावी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांंनी एसटी महामंडळाला पुलावरून बसेस सुरू करण्याबाबतचे पत्र देवून प्रवाशांचे बसेसविना होत असलेले हाल थांबवावेत, अशी आग्रही मागणी परिसरातील जनतेतून केली जात आहे 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीDharangaonधरणगाव