शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

चहावाल्याकडून चावी घेऊन 15 हजार रुपये लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:42 IST

न्यू.बी.जे.मार्केटमध्ये चोरी : नोकरावर संशय

जळगाव : चहावाल्याकडे ठेवलेली चावी घेऊन संशयिताने दुकानातील कॅश कांउटरचे कुलूप तोडून त्यातील 15 हजाराची रोकड लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी न्यू बी.जे.मार्केटमधील अॅल्युवल्र्ड अॅल्युमिनीयम सेक्शन अॅण्ड ग्लास या दुकानात घडली. दुकानातील नोकराने हा प्रताप केल्याचा संशय आहे.विजय बोरसे यांच्या मालकीचे न्यू बी.जे.मार्केटमध्ये 303/अ बेसमेंटला दुकान आहे. याच मार्केटमध्ये अन्य दुकानाचा ते गोडावून म्हणून वापर करतात. नेहमी रात्री दुकान बंद केल्यावर दुकानाची एक किल्ली मार्केटमधील चहावाले अप्पा यांच्याकडे ठेवतात. मंगळवारी सकाळी शफीक शेख हा कर्मचारी दुकानावर आला असता त्याला दुकानाचे कुलूप उघडे दिसले. त्याने तत्काळ ही माहिती दुकान मालक विजय बोरसे यांना कळवली.कटरच्या साहाय्याने लॉक तोडलेसंशयित चोरटय़ाने हॅँडकटरच्या साहाय्याने लॉक तोडले आहे. त्यातील अंदाजे 15 हजाराची रोकड घेऊन संशयित पसार झाला. जाताना त्याने दुकानाचे शटर खाली टाकले. गेल्या सात आठ महिन्यांपासून बोरसे यांच्याकडे कारागीर म्हणून असलेल्या तरुणानेच ही चोरी केली असल्याची शक्यता आहे. कारण सर्वात आधी त्यानेच चहावाल्याकडून किल्ली घेतली होती. दुकानातील कारागीर असल्याने त्याला किल्ली देण्यात आली. संशयिताने अन्य कोणत्याही वस्तूला हात लावलेला नाही. सव्वा लाखाची रक्कम सुरक्षितसंशयिताने गल्लय़ातील 15 हजाराची रोकड व चिल्लर लांबविली असली तरी त्याच गल्लय़ात शेवटी असलेली सव्वा लाख रुपयांची रोकड मात्र सुरक्षित राहिली आहे. गल्लय़ात पुढेच असलेल्या शंभराच्या नोटा व काही चिल्लर चोरटय़ाने                         लांबविली आहे. दुकानातून                     काही वस्तू गेल्या आहेत का? याची तपासणी करीत असताना                             गल्ल्यात ही रक्कम आढळून            आली.