शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हाजी गफ्फार मलिक यांच्या मुलांवरील गुन्हा मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शनिपेठ पोलीस ठाण्‍यात हाजी गफ्फार मलिक यांच्या तिन्ही मुलांवर दाखल करण्‍यात आलेला गुन्हा मागे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शनिपेठ पोलीस ठाण्‍यात हाजी गफ्फार मलिक यांच्या तिन्ही मुलांवर दाखल करण्‍यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्‍यात आले.

हाजी गफ्फार मलिक यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणालाही उपस्थितीचे आवाहन करण्‍यात आले नव्हते. मात्र, मलिक यांच्या प्रेमापोटी सर्वधर्मीय नागरिक तसेच राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वत:हून अंत्ययात्रेत उपस्थिती दिली. त्या गर्दीस मलिक यांचे कुटुंबीय जबाबदार नसताना सुद्धा एजाज मलिक, नद्दीम मलिक व फैजवा मलिक या त्यांच्या तिन्ही मुलांवर गर्दी जमविल्याच्या कारणावरून शनिपेठ पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला. त्यामुळे तिघांवर दाखल असलेला गुन्हा तत्काळ मागे घेण्‍यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

यांच्या आहेत स्वाक्षऱ्या

जिल्हाधिकारी यांना देण्‍यात आलेल्या निवेदनावर प्रतिभा शिंदे, संजय पवार, ॲड. विजय पाटील, विनोद देशमुख, सचिन धांडे, मिलिंद सोनवणे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी, मुकुंद सपकाळे, प्रमोद पाटील, मुकेश टेकवाणी, ललित बागुल, दिलीप लालापुरे, रवी देशमुख, मनोज वाणी, योगेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.