शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पाच जणांवर तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 22:42 IST

मिरवणुकीस गालबोट : पाच जणांविरुद्ध गुन्हा

भुुसावळ : शिवजयंती निमित्त काढलेल्या मिरवणूकीत पाच जणांवर तलवारीने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना १९ रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास शहरातील जळगाव नाक्याजवळ घडली. या प्रकरणी शहर पोलिसात पाच जणांविरुद्ध दंगल व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिठाच्या गिरणी जवळ शिवजयंती मिरवणूकीत सहभागी झालेल्या मुकेश धर्मा राखुंडे व जितू भालेराव, पंकज बाविस्कर, भरत महाजन (रा. भुसावळ) यांना या मिरवणुकतीत तुमचे काय काम? असे जातीवाचक बोलून जातीवाचक शिविगाळ करुन मुकेश पाटील, अक्षय पाटील, भामरे, सिमेंट वाल्याचा मुलगा, हर्षल उर्फ शिवाजी (तीघांची पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा, भुसावळ यांच्यासह ८-१० आरोपींनी तलवार, प्लॅस्टीक पाईप व दाड्यांने मारहाण करुन गंभीर जखमी केले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव होता. शहर पो.स्टे.चे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात शांतता प्रस्तापित केली. दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या मुकेश राखुंडे व जितू भालेराव यांच्यासह इतर जखमीना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपास डीवायएसपी गजानन राठोड करीत आहे.