शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मातृवंदने’तून मातांचा गौरव करणारे मधुर संस्कार केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 19:16 IST

‘मधुर संस्कार केंद्रा’च्या माध्यमातून समस्त मातांमध्ये मातृवंदना कार्यक्रमात मी माङया आईला शोधत असतो,

पंढरीनाथ गवळी / ऑनलाइन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - पूज्य साने गुरुजी आणि आदिवासी शिक्षक स्व. आमद दिलदार नहाड यांच्या प्रेरणेतून आकारास आलेल्या ‘मधुर संस्कार केंद्रा’च्या माध्यमातून समस्त मातांमध्ये मातृवंदना कार्यक्रमात मी माङया आईला शोधत असतो, अशी भावना यावल येथील सेवानिवृत्त शिक्षक व मधुर संस्कार केंद्राचे प्रमुख पी. आर. पाटील यांनी व्यक्त केली.मातृदिनाच्या पाश्र्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, लहान असतानाच माझी आई वारली. मी अनाथ झालो, नंतर वडीलही वारले.  यादरम्यान पूज्य साने गुरुजी आणि माङो शिक्षक आमद दिलदार नहाड यांच्या प्रेरणेतून माझी आई मधुर यांच्या नावाने 1985 मध्ये मधुर संस्कार केंद्र सुरू केले. 2004 पासून मधुर संस्कार केंद्रातर्फे ‘मातृवंदना’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आतार्पयत 13 कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले. अशा कार्यक्रमांमधून  जिल्ह्यातील  यशस्वी मातांचा गौरव करून त्यांना वंदन करण्यात येते. यात माझी आई मी शोधत असतो, असे पी.आर.पाटील म्हणाले.हे आहे खरे मातृप्रेममातृवंदना, मातृभक्ती नेमकी कशात आहे, याचा याची देही याची डोळा अनुभव घेतलेले पाटील म्हणाले की, मधुर संस्कार केंद्रातर्फे दरवर्षी आदिवासी वस्ती, पाडय़ांवर जाऊन  दिवाळी साजरी केली जाते. एके वर्षी मी आंबापाणी येथे गेलो असता मला तेथे मुक्काम करावा लागला. सकाळी मला एका आदिवासी व्यक्तीने चहासाठी बोलावले. मी त्यांच्या झोपडीवजा खोपटीत शिरलो. तेथे तो आदिवासी बांधव त्याच्या वृद्ध आईला ताटातून चहा पाजत होता. शेजारी त्याची प}ी होती. मात्र तिला त्याने हात लावू दिला नाही; हेच आमच्या मातृवंदनाचे खरे प्रतीक  आहे, अशी भावना ते व्यक्त करतात. मातृप्रेमाची परवड थांबावी, यासाठी प्रय} सुरू आहेत, असेही ते म्हणाले.आईला शोधून दु:ख हलके करण्याचा प्रय}सलग 13 वर्षे मातृवंदना कार्यक्रमात सहभागी मातांमध्ये मी माङया आईला शोधून माङो दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करीत असतो, अशी भावना पी.आर. पाटील यांनी व्यक्त केली. वेतनातील 10 टक्के रक्कम केंद्रासाठीशिक्षक व्यवसायातून मिळणा:या वेतनातील दर महिन्याला 10 टक्के रक्कम मधुर केंद्रासाठी आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिली जात होती. यामागेदेखील आईची ममता होती, असे ते सांगतात.