शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मास्टर कॉलनीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST

मास्टर कॉलनीत हनीम रज्जाक पटेल हे पत्नी मुन्नी, मुलगा असलम यांच्यासोबत वास्तव्यास होते. हनीफ पटेल हे मिस्तरी काम करतात. ...

मास्टर कॉलनीत हनीम रज्जाक पटेल हे पत्नी मुन्नी, मुलगा असलम यांच्यासोबत वास्तव्यास होते. हनीफ पटेल हे मिस्तरी काम करतात. मुलगा असलम एमआयडीसीत मामाच्या कंपनीत कामाला होता. बुधवारी वडील हनीफ कामावर गेले होते. सकाळी १० वाजाता आईसोबत असलम याने जेवण केले. यानंतर आई घरी आलेल्या बहिणीसोबत दवाखान्यात निघून गेल्या. असलम व दोन्ही मुली घरी होते. जेवणानंतर बाहेर पडलेला असलम १२ वाजेच्या सुमारास घरी परतला. यानंतर जमिनीवर कोसळला. असलम हा पडला असल्याची माहिती मावसभाऊ मो. आरीफ शरीफ पटेल यांना कळविण्यात आली. आरीफ यांनी असलम यास जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, असलम याच्या डाव्या डोळ्याजवळ, छातीवर मारहाणीचे व्रण आहेत. तर त्याचा गळा दाबल्याचेही दिसून येत असल्याचा दावा असलम यांचा मावसभाऊ आरिफ पटेल याने केला.

पोलिसांकडून घटनास्थळाची चौकशी

दरम्यान, रामेश्‍वर कॉलनी परिसरात झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा खून झाल्याची अफवा पसरल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गोविंदा पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. मात्र मारहाण झाल्याचा काहीच प्रकार घडला नसल्याने स्पष्ट झाले. असलम पटेल याचा घरात पडूनच मृत्यू झाला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. नेमका त्याचा मृत्यू कसा झाला, याचे नेमके कारण शवविच्छेदनात समोर येणार आहे.