शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वरणगावला राज्यस्तरीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 16:22 IST

नगरपालिकेकडून 827 वैयक्तीक शौचालयांची उभारणी

ठळक मुद्देवरणगाव नपाकडून 827 वैयक्तीक शौचालयांची उभारणी.207 सीटच्या 18 सार्वजनिक शौचालयांची उभारणी.राज्यस्तरीय पथकाकडून दोन दिवस पाहणी

ऑनलाईन लोकमतवरणगाव,ता.भुसावळ,दि.23 : वरणगाव नगरपालिकेने 827 वैयक्तीक शौचालयांची उभारणी केली आहे तर महिला आणि पुरुषांसाठी  207 सीटच्या 18 सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली आहे. वरणगाव नगरपालिकेच्या हगणदारीमुक्तीच्या प्रयत्नांची राज्यस्तरीय पथकाने दोन दिवस पाहणी केली.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हगणदारी मुक्तीची तपासणी राज्यस्तरीय पथकाकडून दोन दिवस करण्यात आली. पथकात उपायुक्त (धुळे) रवींद्र जाधव, जिल्हा प्रशासन अधिकारी राजेश कानडे, अमळनेर न.पा.चे मुख्याधिकारी उत्कर्ष गुटे व योगेश सोनवणे यांचा समावेश होता. पथकाने सार्वजनिक शौचालय, नगरपालिकेने अनुदान तत्वावर व्यक्तिगत शौचालय वापरली आहेत किंवा नाही याची माहिती घेतली.  रात्री व पहाटे लोक  उघडय़ावर शौचास जातात का याची पाहणी पथकाकडून करण्यात आली.